जाळलेला तो मृतदेह सावंतवाडी- किनळेतील बेपत्ता महिलेचाच….

सावंतवाडी, चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे संशयित आरोपी वितोरिन फर्नांडिस व त्याने गुन्ह्यात जळालेल्या स्थितीत आढळलेल्या वापरलेली कारमहिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह सावंतवाडी कोणत्या कारणास्तव आणि कसा केला, हे अद्यापही तालुक्यातील किनळे वरचीवाडी गुलदस्त्यातच आहे. सुचिता सोपटे…







