कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

कणकवली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क मिळालेला आहे. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्थानी मी…








