कुणकेश्वर मंदिर परिसरात 22 ऑक्टोबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन

देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने यंदाही २२ ऑक्टोंबर 2025 दीपावली पाडवानिमित्ताने श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव २०२५ मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दीपोत्सव २१ हजार पणत्या प्रज्वलित करण्याचा संकल्प…




