

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद भोई, साई नाईक, योगेश पेंडसे आदी उपस्थित होते.











