बांदा -शेर्ले तेरेखोल रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांचे उपोषण मागे…

सावंतवाडी, दि:२२ बांदा- शेर्ले तेरेखोल नदीवर जीवन प्राधिकरण खात्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ पप्पू…






