*जाणवली जि. प. मधून भाजप महायुतीच्या शिवसेना उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

*उबठा सेनेला मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांचा आणखीन एक धक्का*कणकवली तालुक्यातून शिवसेनेची पहिली जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुहिता…







