आता होणार, नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यास ड्रोनचा वापर

महाराष्ट्र राज्याच्या समुद्र क्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील सात सागरी जिल्ह्यांसाठी नऊ ड्रोन मिळणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा व साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. ड्रोन आधारित देखरेख…








