कोकणशाही

कोकणशाही

भारतीय सैन्याला मिळणार आता १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स…

ब्युरो न्यूज कोकणशाही भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी (एचएएल) ६२ हजार ७०० कोटी रुपयांचे २ करार केले आहे. त्यानुसार एचएएल भारतीय सैन्याला १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे.यापैकी पहिला करार भारतीय हवाई दलाला ६६ हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे…

वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक ; देवरूख येथील महिलेची पोलिसात धाव…

रत्नागिरी पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून संगमेश्वर मधील एका निवृत्त महिलेला ३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ महादेव धावडे (…

राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक लक्षवेधी सादरीकरण…

क्षण रंगांचा… आनंदाचा… सण हा होळी चा…..जमवून सोंगे…दारी रंगला खेळ शिमग्याचा…. अशा गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा…

हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त शोभायात्रेच आयोजन !

दोडामार्ग : हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानिजधाम रत्नागिरी यांच्या माध्यमातून जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्गच्यावतीने रविवार 30 मार्च रोजी दोडामार्ग येथे शोभा यात्रा आयोजित करण्यात अलि आहे.यानिमित्त जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सांस्कृतिक पथके, रथ देखावे, विविध…

आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला…

हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुल चालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला पालकमंत्री नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री…

देवगड तालुक्यातील चाफेड येथील उबाठा शिवसेनेला मोठा धक्का – सरपंच महेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश मंत्री नामदार नितेश राणे यांनी दिली चाफेड गावच्या विकासाची ग्वाही उबाठा सेनेच्या हातातून चाफेड ग्रामपंचायत ही गेल्याने उबाठामध्ये खळबळ देवगड तालुक्यातील चाफेड सरपंच व उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते महेश राणे, शाखाप्रमुख उदय…

शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार का ? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती मधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शंभू राजांचा पूर्णाकृती पुतळा…

सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहा मागील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शंभू राजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. नागरिकांनी हा पुतळा उभारण्यात आला आहे.धर्मवीर बलिदान मासा निमित्ताने या ठिकाणी दररोज हिंदू समाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिवादन केलं जातं. या…

कोकणात आज अपघातांची मालिका ; वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात…

ब्युरो न्यूज कोकणशाही कोकणात आज अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली. कारण आज कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहेत. अलिबाग बायपास जवळील चर्च जवळ भीषण अपघात झाला आहे. मोटारसायकल…

रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? मंत्री भरत गोगावले यांची माहिती…

रायगड सर्वजण रायगडच्या पालकमंत्री पदाची वाट बघत आहेत. पण नेमता तिढा कधी सुटणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत खुद्द मंत्री भरत गोगावले यांनीच माहिती दिली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी सुटल्या की पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असे गोगावले म्हणाले. पालकमंत्री…