कोकणशाही

कोकणशाही

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील अँग्रिस्टँक फार्मर ID सक्ती शिथिल करण्यात यावी:मनिष दळवी

📌सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मनिष दळवी यांनी केली मागणी सिधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना पत्र पाठवून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’…

पहिल्याच पावसात सावंतवाडीची पोलखोल; गटारात फसली चारचाकी

सावंतवाडी : पहिल्याच पावसात सावंतवाडी शहरातील वन विभाग कायार्लयासमोर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने रस्ता पाण्याखाली गेला. तर गटाराचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी फसली. अखेर टोईंग व्हॅनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली.वन विभाग कार्यालयासमोरील मोरीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले.…

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प; महाराष्ट्राच्या वीजपुरवठ्यावर चिंता

चिपळूण : महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. अतिउच्च गरजेच्यावेळी महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा कोयना वीज प्रकल्प पाण्याअभावी आता ठप्प झाला आहे. या वीज प्रकल्पातून अंतर्गत वापरासाठी अवधी ४० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून कोयना वीज…

आता सिलिंडरही कुलूपबंद ठेवा! ओरोसमध्ये चोरीच्या घटनांनी वाढवली चिंता

ओरोस, : इंधन तुटवड्यामुळे चोरांच्य नजरा आता गैस सिलिंडरकडे वळू लागल्या आहेत. मे महिन्याच्या कालावधीत ओरोस परिसरात दोन सिलिंडर चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान सोने नाणे आणि पैसा अडका याचप्रमाणे आता सिलिंडर सांभाळण्याची वेळ आली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगतच…

पत्रकार संदीप देसाई यांच्यावर दुःखाचा डोंगर; वडील अमृत देसाई यांचे निधन

दोडामार्ग : दोडामार्ग हेवाळे- बाबरवाडी येथील अमृत देसाई, वय ७४ यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी मंगळवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.बुधवारी हेवाळे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,…

कुर्धेत भीषण दुर्घटना! पुलाचा स्लॅब अंगावर पडून युवक ठार

पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे लिंगायतवाडी व खोताचीवाडी यादरम्यानच्या पुलाजवळील उभ्या लोखंडी पाईपमधील गाळ हटवत असताना, स्लॅब कोसळून या कामावरील सुपरवायझर अक्षय शिवाजी काटे (वय २६) त्यात दबला गेला व त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या…

रत्नागिरीच्या जंगलात वाघाची डरकाळी; वन विभागाने दिला अधिकृत दुजोरा

देवरूख : सह्याद्रीच्या दुर्गम वनपट्ट्यात असलेल्या एका खासगी मालकीच्या जंगलात थेट ‘रॉयल बंगाल’ जातीच्या पट्टेरी वाघाचे दर्शन घडले आहे. जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या गुप्त कॅमेरा ट्रॅपमध्ये हा दुर्मीळ क्षण कैद झाला असून, त्याला संगमेश्वर तालुका वन विभागाने…

दुर्दैवाचा कहर! 12 दिवसांत पत्नी, मुलगी आणि वडिलांना गमावलं; 8 वर्षांचा चिन्मय झाला पोरका

मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलादपूर अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता अनिल मरकड यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या भीषण दुर्घटनेत मात्र 8 वर्षांचा चिन्मय आई-वडिला-बहिणीविना पोरका झाला आहे. रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण…

रातोरात बस गायब! दापोली-खेड-मंडणगडच्या १५ जिजाऊ बस रत्नागिरीला रवाना

एसटी महामंडळाकडून काही महिन्यांपूर्वीच राजमाता जिजाऊ बससेवा सुरू करण्यात आली. आता कोकणासाठी दिलेल्या 15 नव्या बसगाड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. तीन वेगवेगळ्या आगारांसाठी आलेल्या बसेस रत्नागिरीला देण्यात आल्या आहेत. चिपळूण : कोकणातील दापोली हा महत्त्वाचा पर्यटन तालुका असतानाही, दापोली, मंडणगड…

“कोकणचा अभिमान! सहावीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी भाषेला मानाचे स्थान”

कणकवली : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या पाठ्यपुस्तकांमध्येही राज्यातील बोलीभाषांना स्थान दिले आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांत मालवणी, वन्हाडी या बोलीभाषांचा समावेश असून, अकरावी-बारावीच्या स्तरावरही पाठ्यपुस्तकातील बोलीभाषांचा विस्तार करण्याचे ‘बालभारती’च्या विचाराधीन आहे.…