रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई
रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची आणि निर्णायक कारवाई केली आहे. 2020 ते 2025 या कालावधीत विविध 65 गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल 181 किलोपेक्षा अधिक अमली पदार्थांचा साठा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव…