देवगड समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; चैतन्यचा मृतदेह अखेर सापडला

देवगड तालुक्यातील तारामुंबरी-बागवाडी समुद्रात पोहताना बेपत्ता झालेल्या चैतन्य राजाराम गुरव या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर आज सायंकाळी मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देवगड परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईतील…








