कोकणशाही

कोकणशाही

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी, दि.१७: महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा ६ फेब्रुवारीला साजरा होणार…

मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा..

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी : दि. १७ मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरणार आहे. या बंदरात 300 पेक्षा जास्त कच्ची पक्की बांधकामे उभी आहेत. या सर्वांना रितसरपणे नोटीस बजावण्यात आली आहे.…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हा अधिवेशन १९ जानेवारीला !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि. १७ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन १९ जानेवारीला ओरोस येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उदघाट्न मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

सिंधुदुर्ग ; नारळच्या दरात दुप्पटीने वाढ !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग : दि. १७ स्थानिक बाजारपेठेत नारळांच्या किमंती गगनाला भिडल्या आहेत. हवामानात होणारे सतत बदल, थंडीचा लहरीपणा आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. परिणामी, नारळाचे दर…

सिंधुदुर्ग ; लोणेरे ते वडपाले रस्त्यांची दुरवस्था; वाहनधारकांची कसरत…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि. १७ ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी वडपाले ते लोणेरे या पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकून घाईघाईने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. या रस्त्याची तीन ते चार महिन्यातच…

आ. निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोड वर.

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला…

डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग दोडामार्ग, दि १६ः डंपरच्या मागच्या चाकाखाली मिळाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मोर्ले ता. दोडामार्ग येथील दुचाकीस्वार प्रसाद तुकाराम कांबळे (वय २७) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.हा अपघात आज सकाळी साटेली-भेडशी रस्त्यावर कुडासे…

समुद्री वादळांमुळे मच्छिमारांचा व्यवसाय संकटात…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि . १६ दक्षिण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांचा व्यवसाय सध्या गंभीर संकटातून जात आहे. गेल्या काही महिन्यांत समुद्री वादळे, अवकाळी पाऊस यामुळे मच्छिमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला…

ठाण्यातील मालवणी महोत्सवाचे खा.नारायण राणे यांच्या कडून कौतुक !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग मुंबई : दि . १६ ठाणे, शिवाई नगर येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सिताराम राणे यांनी कोकण ग्राम विकास मंडळाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मालवणी महोत्सव –…

शिक्षक हा समाजाला आदर्श असतो तो आदर्श कायम ठेवा ; डी.एड.कॉलेज १९८७/८८ बॅचचे गेटटुगेदर उत्साहात संपन्न !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि . १६ सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी आदरणीय कै.डी.बी.ढोलम संचलित डी.एड.कॉलेज कट्टा सन १९८७/८८ च्या बॅचचा स्नेहमेळावा ‘जिव्हाळा’ कट्टा येथील माडये हॉल मध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.३५ वर्षानंतरच्या तिसऱ्या…