वेंगुर्ल्यात भाजपा सदस्यता नोंदणी मोहिमेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा…

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा…








