कोकणशाही

कोकणशाही

दाभोलीत पोलिसांची मध्यरात्री धाड; बेकायदेशीर बंदुकीसह एक जेरबंद

वेंगुर्ले पोलिसांना मिळालेल्या दाभोली राजापुरकरवाडी येथे वेंगुर्ले पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विवेक अर्जुन राजापूरकर (42) यांचेकडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना असलेली एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक सापडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये विवेक राजापुरकर याचे वर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी…

पिसाळलेल्या श्वानांवर कठोर कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश!

भटक्या श्वानांच्या संदर्भात आपला मागचा आदेश मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. तसेच काही नवे दिशानिर्देश दिले आहेत. नागरिकांना घातक ठरणाऱ्या पिसाळलेल्या भटक्या श्वानांना ‘दयामृत्यू’ देण्यात यावा, हा महत्त्वाचा आदेशही देण्यात आला. आम्ही गंभीर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत…

मालवणमध्ये २६ मेपासून जलपर्यटनाला ब्रेक; स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स बंद

मालवण : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१…

समुद्राच्या तळाशी ‘INS गुलदार’चा नवा इतिहास; निवतीत यशस्वी स्थापना

निवती पश्चिमेच्या तटाला अथांग सागराची गाज, तर पूर्वेला सहयाद्रीच्या कातळकडयांची तटबंदी – आणि या दोघांचे निसर्ग संमेलन म्हणजे आपलं कोकण..!! याच कोकणातल एक महत्त्वाचं रत्न म्हणजे आपलं “सिंधुदुर्ग” जिल्हा. या जिल्ह्याचं एक अभिनव उपक्रम आकार घेतोय. तो म्हणजे “गुलदार”, निवृत…

२८ जूनला शिक्षक पात्रता परीक्षेची रणधुमाळी; ४ हजारांहून अधिक उमेदवार सज्ज!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, २८ जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हयातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक एकसाठी १ हजार ९०३ उमेदवार, तर पेपर क्रमांक दोनसाठी २ हजार २०९ उमेदवार असे एकूण ४ हजार…

परळमध्ये शिवसैनिकांचा उत्साह शिगेला; आमदार निलेश राणेंनी दिला संघटन बळकटीचा मंत्र

परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृहात आमदार निलेश राणेंनी आयोजित बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी, BLA आणि SIR कार्यकर्त्यांशी संवाद साधत, जनगणना प्रक्रिया, बूथनिहाय नियोजन आणि शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री. नाना…

🚤⚡ ‘ग्रीन मुंबई’कडे आणखी एक पाऊल; गेटवेवरील बोटी होणार इलेक्ट्रिक । Kokanshahi ।

गेटवे परिसरातील लाकडी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्यासाठी मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीणजी दरेकर यांच्यासोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत बैठक झाली. मुंबईच्या गेटवे…

गेटवे परिसरातील बोटींचे इलेक्ट्रिक रूपांतर; पालकमंत्री नितेश राणेंची सकारात्मक भूमिका

मुंबईच्या गेटवे परिसरातील इंधनावर चालणाऱ्या बोटींच्या रूपांतरणासंदर्भात गेटवे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक बैठक झाली, ज्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. इंधनाची बचत, हरित पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त मुंबई या दृष्टिकोनातून, सध्या डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे…

‘EX INS गुलदार युद्धनौका’ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू; अफवांवर विश्वास ठेवू नका — MTDC चे आवाहन

सिंधुदुर्ग : “गुलदार” प्रकल्पाचे कामकाज नियुक्त तांत्रिक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन MTDC कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक माने यांनी केले आहे. तांत्रिक टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नौका आज…

करिअरची सुवर्णसंधी! एम आय टी एमचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू

एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ला येथे सुरूदहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्ग नगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड…