कोकणशाही

कोकणशाही

हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त शोभायात्रेच आयोजन !

दोडामार्ग : हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानिजधाम रत्नागिरी यांच्या माध्यमातून जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्गच्यावतीने रविवार 30 मार्च रोजी दोडामार्ग येथे शोभा यात्रा आयोजित करण्यात अलि आहे.यानिमित्त जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सांस्कृतिक पथके, रथ देखावे, विविध…

आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला…

हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुल चालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला पालकमंत्री नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री…

देवगड तालुक्यातील चाफेड येथील उबाठा शिवसेनेला मोठा धक्का – सरपंच महेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश मंत्री नामदार नितेश राणे यांनी दिली चाफेड गावच्या विकासाची ग्वाही उबाठा सेनेच्या हातातून चाफेड ग्रामपंचायत ही गेल्याने उबाठामध्ये खळबळ देवगड तालुक्यातील चाफेड सरपंच व उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते महेश राणे, शाखाप्रमुख उदय…

शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार का ? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती मधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शंभू राजांचा पूर्णाकृती पुतळा…

सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहा मागील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शंभू राजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. नागरिकांनी हा पुतळा उभारण्यात आला आहे.धर्मवीर बलिदान मासा निमित्ताने या ठिकाणी दररोज हिंदू समाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिवादन केलं जातं. या…

कोकणात आज अपघातांची मालिका ; वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात…

ब्युरो न्यूज कोकणशाही कोकणात आज अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली. कारण आज कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहेत. अलिबाग बायपास जवळील चर्च जवळ भीषण अपघात झाला आहे. मोटारसायकल…

रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? मंत्री भरत गोगावले यांची माहिती…

रायगड सर्वजण रायगडच्या पालकमंत्री पदाची वाट बघत आहेत. पण नेमता तिढा कधी सुटणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत खुद्द मंत्री भरत गोगावले यांनीच माहिती दिली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी सुटल्या की पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असे गोगावले म्हणाले. पालकमंत्री…

राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीगाठी च्या कार्यक्रमात जनतेच्या प्रश्नाची “ऑन द स्पॉट” सोडवणूक…

ओरोस : राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री कक्षामध्ये जनतेच्या भेटीगाठींचा कार्यक्रम आयोजित केला होता खरा, परंतु या कक्षाच्या परिसरात आपले प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी खूपच वाढल्यामुळे कार्यक्रमाचे स्थळ बदलून नव्या जिल्हा…

एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारीस मदत करणाऱ्या नौकेवर कारवाई…

रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील वरवडे किनाऱ्यापासून १० वाव समुद्रात अनधिकृतपणे एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारी करणाऱ्या नौकांना मच्छीमारी साठी मदत करणाऱ्या एका बोटीला कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले आहे. या नौकेवर कारवाई करुन ती रत्नागिरी बंदरात आणण्यात आली आहे.…

दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेले तिरोडा गावचे ग्रामसेवक यांचा मृत्यू…

वेंगुर्ला : मुंबई- गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली रस्तावाडी येथे झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या वेंगुर्ला उभादांडा येथील रहिवासी व तिरोडा गावचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय-५२) यांचा गोवा- बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या…