प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर !

✒️ कोकणशाही न्युज चॅनल ! 📕 ब्युरो न्युज रिपोर्ट नवी दिल्ली दि. २६ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस पदकांची घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ४८ पोलिसांना विविध पदके जाहीर झाले. यापैकी ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’,…






