कोकणशाही

कोकणशाही

दिक्षा नाईक हिला “विशेष कर्तृत्व पुरस्कार“

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना कु.दिक्षा प्रमोद नाईक हिला मुंबई दादर येथे पार पडलेल्या गौड ब्राम्हण सभा यांच्या वतीनेनृत्य क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्टकामगिरीबद्दल “विशेष कर्तृत्व पुरस्कार“ हा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्तिथीत देऊन गौरविण्यात आले. दिक्षा नाईक ही कुडाळ ची…

आ. निलेश राणे यांनी मांडला मालवण शहराचा ‘ऍक्शन प्लॅन’! – पहिल्याच आढावा बैठकीत मांडल्या एक ना अनेक संकल्पना

साईनाथ गांवकर / मालवण आ. निलेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी मालवण नगरपरिषदेच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी मालवण शहराच्या विकासात्मक बाबींवर आ. निलेश राणे यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले या…

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचे खाटेवाटप जाहीर

कॅबिनेट मंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा, विधी आणि न्यायएकनाथ शिंदे शिंदे : नगरविकास, गृहनिर्माणअजित पवार: अर्थ1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय…

आ. निलेश राणे यांचा कुडाळ मध्ये होणार जाहीर सत्कार

जाहीर सत्कार सोहळा…!निमंत्रण साईनाथ गांवकर / कुडाळ उद्या रविवार दिनांक २२ रोजी कॅबिनेट मंत्री सन्मा. नितेशजी राणेसाहेब आणि आमदार श्री. निलेशजी राणेसाहेब यांचा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीच्यावतीने आयोजित केला आहे. तरी आपण या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून…

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज; खारेपाटण येथे होणार ऐतिहासिक स्वागत..!

*२२ डिसेंबरला खारेपाटण ते बांदा व्हाया देवगड असे ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत*जिल्हा भाजपतर्फे स्वागताची जय्यत तयारी*कणकवली येथे होणार भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार साईनाथ गांवकर / कणकवली : राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२…

नामदार नितेश राणेंच्या शपथविधीने भारावला सिंधुदुर्ग जिल्हा, ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर रंगला शपथविधी सोहळा

नागपूर कोकणशाही प्रतिनिधी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक…

महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर- कोकणशाही प्रतिनिधी : : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून…