“परिवहन भवन” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार !

मुंबई : परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या “परिवहन भवन” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन…






