नरेंद्र डोंगरावर पर्यावरण दिनाची अनोखी नोंद; वृक्षारोपणासह प्लॅस्टिकविरोधी मोहीम

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व वनविभाग सावंतवाडी (प्रादे.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 जून ते 5 जून या कालावधीत सावंतवाडी वन विभागातील सर्व वन परिक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पर्यटन स्थळांची…







