आंबेनळी घाटात भीषण अपघात ; 100 फूट दरीत कोसळली कार, अपघातात दोघे गंभीर जखमी
आंबेनळी घाटात गुरूवारी दि.२५ सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात गाडीतील एकूण…