कोकणशाही

कोकणशाही

जिल्हाधिकारींच्या सूचनेनंतर,जिल्हा खनिकर्म प्रशासन खडबडून जागे आढळला २३४.६७ ब्रास साठा

मोरगाव येथे खनिजसदृश मातीचा तब्बल २३४.६७ ब्रास साठा आढळला असून महसूल व जिल्हा खनिकर्म प्रशासन आता खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून खनिकर्म विभागाचे पथक बुधवारी तालुक्यात दाखल झाले. या पथकाने माती साठ्यावर काय कारवाई केली असावी? ती माती कोठून…

ना.नितेश राणे यांना संपर्क मंत्री म्हणून सोपविली जबाबदारी…

रत्नागिरी : प्रतिनिधी : दि 0६ राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार…

मर्चंट नेव्हीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू ; समुद्रात आढळला मृतदेह

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई ,दि :०६ मर्चंट नेव्हीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, त्याचा मृतदेह ससून डॉकजवळ समुद्रात आढळला आहे.सुनील पाचार असे या तरुणाचे नाव आहे. तो २३ वर्षांचा होता. मूळचा राजस्थानमधील शिखर येथील निवासी असलेला सुनील पाचार मर्चंट नेव्हीत…

बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश.- प्राजक्त चव्हाण

सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाशजी फुंडकर व…

नितेश राणे यांचा इशारा; हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही

सध्या राज्यात वक्फ बोर्ड आणि परीक्षेदरम्यान बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी हे दोन मुद्दे चांगलेच तापले आहेत, यावर बोलताना पुन्हा एकदा नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी…

नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना आता मंत्री गडकरींकडून मोठा दिलासा !

ब्युरो न्युज कोकणशाही येत्या सहा महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत सारखी असेल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली. तसेच देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्या १०० टक्के इॲनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणत आहेत. या गाड्यांद्वारे कुठलेही प्रदूषण…

संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज यांची आत्महत्या…

संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरि भक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. शिरीष महाराज मोरे यांचे पार्थिव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. संध्याकाळी चार वाजता शिरीष…

कशेडी घाटातून प्रवास करताय ; तर हे नक्की वाचा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी एका भुयारी मार्गातून वाहतूक सुरू असली तरी येथील दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी अद्याप प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनी तरी हे काम पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा…

सातत्याने विचित्रे वक्तव्य करणाऱ्या खा. संजय राऊत यांचा निलेश राणे यांनी घेतला समचार…

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका यशस्वी झाल्या. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री यशस्वी होतील आणि त्यातून जिल्ह्यांचा विकास होईल, असा विश्वास कुडाळ मालवणचे आ. नीलेश राणे यांनी व्यक्त केला. तर…

तळेरे – कासार्डे – पियाळी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ !

नांदगाव तळेरे – कासार्डे – पियाळी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. दशक्रोशीतीत मुंबई-गोवा महामार्गानंतर प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता सिमेंट काँक्रीटने बनविण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारा हा रस्ता रुंदीकरणासह, मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण,…