पहा कोणत्या दिवशी असणारा श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा ..

वेंगुर्ले । प्रतिनिधी :

वेंगुर्ले येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात अभूतपूर्व असा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अलौकिक सोहळा होणार आहे.सिंधुदुर्ग, वेंगुर्ले, वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा सिंधुदुर्ग वेंगुर्ले महाराष्ट्र वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दि. ३.४ व ५ मार्च २०२५, रोजी सकाळी ७.१५ वाजता. होणाऱ्या या “किरणोत्सव” सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.