राजकीय धुरळा उडणार | निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद |
साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजेल असे संकेत आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा…