सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (Medal for Meritorious Service) जाहीर करण्यात आले आहे. देशपातळीवर दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस दलासह सर्व स्तरांतून समाधान आणि…








