जिल्हाधिकारींच्या सूचनेनंतर,जिल्हा खनिकर्म प्रशासन खडबडून जागे आढळला २३४.६७ ब्रास साठा

मोरगाव येथे खनिजसदृश मातीचा तब्बल २३४.६७ ब्रास साठा आढळला असून महसूल व जिल्हा खनिकर्म प्रशासन आता खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून खनिकर्म विभागाचे पथक बुधवारी तालुक्यात दाखल झाले. या पथकाने माती साठ्यावर काय कारवाई केली असावी? ती माती कोठून…








