विशाल परब यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत भाजपचा सेवा उपक्रम गाजला

भाजपची जनसेवा… प्रत्येक नागरिकापर्यंत! सावंतवाडी शहरात भाजपकडून छत्री वाटप; बाजारपेठेत भाजपमय वातावरण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.…








