Category बातम्या

व्हिडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा चार मशीन जप्त : चौघांवर गुन्हा…

कुडाळ : व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे पैसे स्वीकारून जुगार सुरू असलेल्या कुडाळ बस स्थानक समोरील ओम साई व्हिडिओ गेम पार्लरवर शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. गेम पार्लरच्या दोन मालकांसह एक कामगार व एक जुगार खेळणारा…

दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण ;७ जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील ठेकेदार रोशन डेगवेकर यांच्यासह ७ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची खबर लवकुश राजेलाल मंहतो (मूळ रा. बिहार ) यांनी दिली आहे. डेगवेकर यांच्यासह राजेश मोरे…

आ.केसरकरांना अपेक्षित काम करणार शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख संजू परब

विधानसभा मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. जिल्हाप्रमुख पदाचा वापर जनतेच्या हितासाठी करणार आहे. त्याचबरोबर आ. दीपक केसरकर यांना अपेक्षित पक्षसंघटना बळकटीचे काम करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मुंबई येथे शिवसेना…

मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा- मंत्री नितेश राणे

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार स्विडनच्या महावाणिज्य दूतांन सोबत झाली बैठक स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार… मुंबई मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट…

यंदा पहिली पासून राज्यात ‘सीबीएसई’ चे वेळापत्रक….

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही विद्यार्थ्यांसाठी ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. या नव्या बदलानुसार पहिलीच्या वर्गाची नवीन पुस्तके येत्या जूनपूर्वी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबरोबरच ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाच्या धर्तीवर वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, यंदा शाळा १५ जूनपासून…

समुद्रात तब्बल ९५ दिवस अडकलेल्या मच्छीमाराची अखेर सुखरूप सुटका…

ब्युरो न्यूज कोकणशाही देव तारी त्याला कोण मारी…’ असे म्हणतात ते खोटे नाही. कारण, याचे प्रत्यंतर नुकतेच पेरू देशामध्ये आले. समुद्रात ९५ दिवस अडकून पडलेल्या या देशातील एका मच्छीमाराची नुकतीच सुखरूप सुटका करण्यात आली. हा मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेला…

महावितरणाचं दुर्लक्ष; शॉक सर्किटने लागली आग….

मडुरा-डिगवडी मडुरा – डिगवडी येथे शॉर्टसर्किटने आग मात्र, आग लागू नये यासाठी महावितरणने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास स्पार्किंग होऊन गवताला आग लागली. बांधाहून मडुराच्या दिशेने येणाऱ्या झोळंबे माजी सरपंच श्री. गवस यांनी आग लागल्याची…

पुण्यातील हिंजेवाडी प्रकरणाला धक्कादायक वळण; तो अपघात नव्हे….

ब्युरो न्यूज कोकणशाही पुण्यातील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी एका मिनी बसनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली. हिंजेवाडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर अशी प्रवास सेवा पुरवणाऱ्या या मिनी बसने पेट घेतल्यानंतर…

लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये वरून २१०० रुपये न केल्यास उबाठा महिला पक्षाचा आंदोलनाचा इशारा…

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक बहीणीला १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार, असे आश्वासन दिले होते. राज्यात आता महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, तसे न झाल्यास सिंधुदुर्ग…

केंद्राने तातडीने पर्यावरण दाखले दिल्यास बंदरांचा विकास शक्य; मंत्री नितेश राणे…

ब्युरो न्यूज कोकणशाही सागरमाला उपक्रमाचा ३५० कोटी निधी वेळेत मिळावा महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण दाखले योग्यवेळी मिळाल्यास कामांना गती येणार आहे. तसेच सागर माला उपक्रमांतर्गत मिळणारा ३५० कोटी निधी वेळेत मिळाल्यास…