Category बातम्या

सावंतवाडीत २१ ठिकाणी नुकसान, दीपक केसरकरांची तातडीची पाहणी

सावंतवाडी शहरात रात्री वादळी वाऱ्याने थैमान घालत मोठे नुकसान केले. यानंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जात नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत तहसीलदार यांना ताबडतोब पंचनामा करायला सांगून चक्रीवादळाच्या…

साई मंदिर वर्धापन दिनी रक्तदानाची अनोखी भेट; मसुरेत २४ जणांचे योगदान

मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईकृपा…

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी । Kokanshahi ।

सिंधुदुर्ग राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच सायंकाळी आंबोली परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तब्बल एक तास चाललेल्या या पावसामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला असून आंबा, काजू आणि…

🚨 रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड! RPF ची धडक कारवाई

कणकवली : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना आढळल्या प्रकरणी मारुती दशरथ ठाकूर (वय ५५, रा. नेरूर, कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) अपराध शाखा व कणकवली रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्रितरित्या मंगळवारी सकाळी…

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत इंधन साठा व वितरणावर भर ; नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक…

ओरोसमध्ये युवतीची गळफासाने आत्महत्या; मानसिक आजाराला कंटाळा कारणीभूत?

ओरोस : ओरोस जैतापकर कॉलनी येथील जीवन प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखी वसंत पारधी या २६ वर्षीय युवतीने राहत्या घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मानसिक आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत समोर आले आहे. ओरोस पोलीस निरीक्षक…

लिलाव प्रक्रिया रखडली, रेवंडी ग्रामस्थ आक्रमक; उपोषणाचा इशारा

रेवंडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या…

कुडाळमध्ये हृदयद्रावक घटना; २२ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू

कुडाळ : कविलकाटे परिसरातून वाहणाऱ्या भंगसाळ नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. वैभव नितीन बांदेकर (रा. बाजारपेठ, कुडाळ) असे या मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे.वैभव बांदेकर…

भाजपाच्या २३ प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार दुसऱ्या क्रमांकावर

कणकवली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ते पदी माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोद जठार…

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ; भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव

सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना विशाल परब यांनी…