
सिंधुदुर्ग तेली समाजाकडून खानविलकर कुटुंबाला आर्थिक मदत
समाजाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखितसिंधुदुर्ग तेली समाजातील एकोप्याचे व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाने कणकवली तालुक्यातील निराधार खानविलकर कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानवी आधार देत समाजातील आपुलकीची परंपरा जपली आहे.कणकवली तालुक्यातील हळकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील शरद…






