
‘रन फॉर युनिटी’ एकता दौडसाठी आचरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
आचरा : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि आचरा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आचरा ग्रामपंचायत ते आचरा बीच अशी भव्य ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. याची सुरुवात आचरा सरपंच…








