सावंतवाडीत राजकीय वर्तुळात भूकंप
सावंतवाडी शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला. ऐन दिवाळीत सेनेन हा मोठा धमाका केलाय.यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब…





