
भाजपा ओरोस मंडल महिला उपाध्यक्ष भारती चव्हाण यांना मातृशोक
कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्ष श्रीमती भारती विनायक चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता दशरथ सावंत यांचे सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ८३ वर्षांच्या होत्या.…








