
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली
कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य तिरंगा…








