Category बातम्या

मालवणच्या भाजपाच्या सभेत फुटला राजकीय बॉम्ब!

🎗️ आ. निलेश राणे यांच्याकडून आलेल्या ऑफरची ऐकवली थेट ऑडिओ क्लिप शिंदे सेनेचे नेरेटिव्ह सेट करण्याचे अस्त्र त्यांच्यावरच झाले बुमरँग साईनाथ गांवकर / मालवण मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांना मागील कित्येक दिवसापासून शिंदे सेनेकडून जात…

सिंधुदुर्गात कोण लढणार ? कोण घेणार माघार? । अवघ्या काही तासात होणार चित्र स्पष्ट

अर्ज माघारीनंतर कितीजणांना मिळणार दिलासा आणि कितींजणाची वाढणार डोकेदुखी ? सिंधुदुर्ग : नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कोण उमेदवारी माघार घेणार आणि कोण ठाम उभा राहणार, याबाबतचं चित्र काही…

सावंतवाडीत विशाल परब यांची ‘शांतीत क्रांती’ | संजू परब यांना दणका | सत्ता सूत्रधार |

साईनाथ गांवकर / सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठा दणका मानला जाईल असा विशाल परब यांचा थेट राजकीय स्ट्राईक समोर आला आहे. संजू परब यांच्या समोर विशाल परब यांनी शांतीत क्रांती कशी करायची असते याचा जणू धडाच गिरवून दिलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…

मालवणात वारे फिरणार! प्रदेशाध्यक्ष – पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बंद दाराआड चर्चा सुरु

साईनाथ गांवकर / मालवण मालवणात नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अन पालकमंत्री नितेश राणे मालवणच्या भाजपा कार्यालयात दाखल झालेत. उभाठा सेना अन शिंदे शिवसेनेला जोरदार धडक देण्याची रणनीती बंद दाराआड ठरवली जातं असल्याची चर्चा कार्यालयाबाहेर…

राज्यात थंडी वाढली, मुंबईतही नागरिकांना हुडहुडी? हवामान विभागाचा असा आहे अंदाज

मुंबई: राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरलं आहे. राजधानी मुंबईतही किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून पावसाळा संपताच थंडीची सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना याचा अधिक त्रास जाणवत आहे. जळगावमध्ये सर्वांत कमी ७.१ अंश…

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या रणागंणावरचे योद्धे ठरणार आज, नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ढवळून निघाले कोकणचे राजकारण

सिंधुदुर्ग : कोकणात पुन्हा एकदा राजकीय वादळ उठण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २७ निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, राजकीय पक्षांनी विरोधकांना आवरणे आणि मित्रपक्षांना सावरण्यासाठी तारेवरची कसरत सुरू केली आहे. पालघर (४),…

चोरट्यांनी घरे फोडली!

मालवण : मालवण तालुक्यातील वराड-सावरवाड येथील दोन बंद घरे मध्यरात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. मात्र, या दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, वराड सावरवाड येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरानजीक गणपत महादेव रावले यांचे घर असून रावले कुटुंबीय मुंबईला स्थायिक…

प्रमोद जठार यांच्या पत्रकार परिषदेकडे सिंधुदुर्गचे लक्ष

उद्या गुरुवार दिनांक 13नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता प्रहार भवन येथे माजी आमदार तथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्गातील रखडलेल्या युतीबाबत प्रमोद जठार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांच…

शिवसेना कोणाची ? अंतिम सुनावणी पुढच्या वर्षी!

नवी दिल्ली : मागील ३ वर्षापासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी होणार होती. मात्र कोर्टाने पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कोर्टाचा निकाल…

दिल्लीतल्या घटनेचे पडसाद कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट

रत्नागिरी : राजधानी दिल्लीत झालेल्या भयंकर स्फोटाच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून समुद्रामार्गे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा घातपात घडू नये यासाठी कोकण किनारपट्टीवर तातडीने ‘हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात शांतता आणि सुरक्षितता…