
परप्रांतीय कामगाराचा मंदिराच्या बाहेर आढळला मृतदेह..
कुडाळ बेळगांव येथील सेट्रींग कामगार शंकर सिध्दाप्पा कावलदार (५०) हे पावशी लिंग मंदिराच्या बाहेर मयत स्थितीत आढळून आले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास निदर्शनास आली.याबाबत फिर्याद पावशी पोलिसपाटील शेखर शिवाजी शेलटे यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. पावशी…





