
दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण ;७ जणांवर गुन्हा दाखल
सावंतवाडी दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील ठेकेदार रोशन डेगवेकर यांच्यासह ७ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची खबर लवकुश राजेलाल मंहतो (मूळ रा. बिहार ) यांनी दिली आहे. डेगवेकर यांच्यासह राजेश मोरे…



