
प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी …
ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.प्रशांत कोरटकरला तेलंगणातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरातून अटक करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी २४…





