
प्रमोद जठार यांना भाजपाकडून विधान परिषदची उमेदवारी जाहीर
भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा साईनाथ गांवकर / कोकणशाही नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी (२०२६) पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस…








