
चौकुळ-इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला
आंबोली, चौकुळ – इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला वन अधिकारी प्रमिला शिंदे यांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शिकार केलेला…





