
सावंतवाडीकरांच्या दिमतीला बदकाच्या आकाराच्या ६ बोटी दाखल…
सावंतवाडीत पर्यटकांसह सावंतवाडीकरांच्या दिमतीला आणखी ६ बोटी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बोटी बदकाच्या आकाराच्या आहेत. त्यामुळे आता परिपुर्ण बोटींग क्लब लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. माजी मंत्री तथा रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून…








