अर्थ संकल्प २०२५ केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोगा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त सर्वसामान्यांना मिळणार का दिलासा…

कोकणशाही न्यूज ब्रेकिंग दि.२८

अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सकाळी ११ वाजता आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. मागील चार केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पा प्रमाणेच यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प ही पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.

पहा फक्त कोकणशाही न्युज https://youtube.com/@kokanshahi चॅनल वर १ फेब्रुवारी २०२५ ला