
समुद्रकिनारी खडकामध्ये अज्ञात पुरुषाचा आढळला मृतदेह…
वेंगुर्ले : रेडी श्री देवी माऊली मंदिर मागे नागोळेवाडी समुद्रकिनारी खडकामध्ये बुधवारी सायंकाळी ५.२० वा. च्या सुमारास एक पुरुष जातीचा (वय सु. ४०) मृतदेह आढळून आला. याबाबत कोणाचेही नातेवाईक मिसिंग असल्यास वेंगुर्ले पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात…








