
“क्षणात झाला हातचलाखीचा खेळ; पर्समधून चार लाखांचे दागिने गायब!”
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी आलेल्या कणकवली तालुक्यातील नरडवे येथील महिलेच्या पर्समधील डबीतील सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याबाबतची तक्रार सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.नरडवे…








