Category बातम्या

आ.निलेश राणेंच्या उपस्थितीत श्रीदेवी आंदूरलाई महोत्सव साजरा..

प्रतिनिधी प्रशांत रेवणकर; श्री देवी आंदूरलाई ग्रामोत्कर्ष मंडळ आंदुर्ले महोत्सव 2025 सत्कार सोहळा कुडाळ मालवण चे लोकप्रियआमदार सन्माननीय निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. मन रानात गेलं शॉर्ट फिल्म अल्बम सॉंगला मिळालेल्या यशासाठी कु, दुर्वा सतीश पावसकर हिचा सन्मान करण्यात…

सावंतवाडीकरांच्या दिमतीला बदकाच्या आकाराच्या ६ बोटी दाखल…

सावंतवाडीत पर्यटकांसह सावंतवाडीकरांच्या दिमतीला आणखी ६ बोटी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बोटी बदकाच्या आकाराच्या आहेत. त्यामुळे आता परिपुर्ण बोटींग क्लब लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. माजी मंत्री तथा रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून…

वेंगुर्ला शहरात आजपासून नगरपरिषद, नगरपंचायत जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव…

वेंगुर्ला शहरात आजपासून नगरपरिषद, नगरपंचायत जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवमा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई व जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगरपरिषद/ नगरपंचायत जिल्हास्तरीय वार्षिक क्रिडा महोत्सव २०२४ चे आयोजन मेजर ध्यानचंद…

बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई,प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवाहन; नितेश राणे

जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्येत पुढील वर्षभरात घट झाली पाहिजे, या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रादेशिक…

सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या 10 क्रमांकांत आणण्याचे प्रतिपादन ; मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे..

वेंगुर्ले जिल्हा नगरपरिषद प्रशासनामार्फत क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव प्रशासनासाठी पोषक आहे. जिल्ह्यात अशा महोत्सवामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. मंत्री म्हणून आपल्याला राज्याचा व जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे. तसेच जिल्हा समृद्ध करावयाचा असून आपल्या…

शहराच्या विकासाला भरीव निधी निश्चित ; नितेश राणे…

महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून, राज्यात भाजपाने मोठे यश मिळवीले आहे. आज भाजपा सदस्यता नोंदणी प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. वेंगुर्ले नगरपरिषद आज राज्यभर व देशभर आदर्शवत असून, शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात भाजपाचे सदस्य वाढवून भाजपाची ताकद आणखीन…

युवा कौशल्य शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत ;

मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी म्हणून पंचायत समिती स्तरावर कार्यरत असलेल्या अनेकांचेमानधनच गेल्या चार महिन्यांपासून झाले नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 16 जणांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणल्यानंतर लगेचच, मुख्यमंत्री युवा…

मालवण तालुका भाजपा सदस्यता नोंदणीत अग्रेसर राहावा – मंत्री नितेश राणे

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत मालवण शहर भाजपा कार्यालय येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी सदस्यता महाअभियान मोहिमेचा आढावा घेतला. सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक…

वेंगुर्ल्यात भाजपा सदस्यता नोंदणी मोहिमेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा…

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा…