
नेरूर मध्ये ‘कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा आणि भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५’ चे आयोजन
कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री. रुपेश पावसकर यांच्यावतीने नेरुर पंचक्रोशी मर्यादित ‘कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा २०२५’ आणि ‘भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमुळे नेरुरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…



