
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन वातावरण चिघळलं; नेमकं काय घडलं नागपूर मध्ये जाणून घ्या…
ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील…






