
मुंबईत 5 वर्षांत ‘एवढ्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
मुंबई पोलीस दलात शिस्तभंग आणि गंभीर प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत विविध कारणांमुळे एकूण 58 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी 53 अधिकाऱ्यांना चौकशीअंती पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले…