Category बातम्या

सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या 10 क्रमांकांत आणण्याचे प्रतिपादन ; मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे..

वेंगुर्ले जिल्हा नगरपरिषद प्रशासनामार्फत क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव प्रशासनासाठी पोषक आहे. जिल्ह्यात अशा महोत्सवामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. मंत्री म्हणून आपल्याला राज्याचा व जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे. तसेच जिल्हा समृद्ध करावयाचा असून आपल्या…

शहराच्या विकासाला भरीव निधी निश्चित ; नितेश राणे…

महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून, राज्यात भाजपाने मोठे यश मिळवीले आहे. आज भाजपा सदस्यता नोंदणी प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. वेंगुर्ले नगरपरिषद आज राज्यभर व देशभर आदर्शवत असून, शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात भाजपाचे सदस्य वाढवून भाजपाची ताकद आणखीन…

युवा कौशल्य शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत ;

मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी म्हणून पंचायत समिती स्तरावर कार्यरत असलेल्या अनेकांचेमानधनच गेल्या चार महिन्यांपासून झाले नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 16 जणांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणल्यानंतर लगेचच, मुख्यमंत्री युवा…

मालवण तालुका भाजपा सदस्यता नोंदणीत अग्रेसर राहावा – मंत्री नितेश राणे

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत मालवण शहर भाजपा कार्यालय येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी सदस्यता महाअभियान मोहिमेचा आढावा घेतला. सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक…

वेंगुर्ल्यात भाजपा सदस्यता नोंदणी मोहिमेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा…

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा…

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विजय शेट्टी यांना, कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे राजा सामंत यांना तर व्याधकार…

खा.नारायण राणेंचं कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सदस्यांना आश्वासन…

कोकण रेल्वेच्या सोयी सुविधा, राज्य अंतर्गत प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडविले जातील. तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातील आंबा पिकासाठी रो-रो सेवा व अन्य सुविधा प्रश्नाला न्याय देण्यासाठी लक्ष केंद्रीत करू. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहाही स्टेशनच्या…

दापोली वणंद गाव एसटी बस सेवा बंद; प्रवाशांची पायपीट ..

दापोली तालुक्यातील वणंद गावातून आसुदकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे गावातून जाणारी एसटी बस सेवाही बंद झाली आहे. तर एसटी बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांना पायपीट करत मुख्य मार्गावर जावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या हर्णे…

रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान…

नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंबस्तरावर ‘स्वच्छ माझे अंगण’ हे अभियान जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत है अभियान असून, उत्कृष्ट स्वच्छता असणाऱ्या कुटुंबांचा जि.प.कडून गौरव करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत…