
घाटकोपरच्या गौसिया चाळीत दरड कोसळली; मृतांना आमदार निलेश राणेंची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरातील गौसिया चाळ येथे मध्यरात्री दरड कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्तींना आमदार निलेश नारायण राणे यांनी सोशल मीडिया…








