
शासन मान्य रेशन दुकानाचा उत्साहात शुभारंभ
सावंतवडी, ता.२३: ओटवणे सोसायटीच्या माध्यमातून विलवडेत शासन मान्य रेशन दुकानाचा सरपंच प्रकाश दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी वि.वि.ध सेवा सोसायटीचे चेअरमन दाजी गावकर, व्हा चेअरमन स्वप्नील उपरकर, माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस रवींद्र म्हापसेकर, शेखर गावकर सोनू…








